तुझ्या आठवणीत
फुलले रे क्षण माझे
फुलले रे 💕

तुझ्या आठवणीत
भुलले रे क्षण माझे
भुलले रे 💕

तुझ्या आठवणीत
गुंफले रे क्षण माझे
गुंफले रे 💕

तुझ्या आठवणीत
खुलले रे क्षण माझे
खुलले रे 💕

तुझ्या आठवणीत
हसले रे क्षण माझे
हसले रे 💕

तुझ्या आठवणीत
झुलले रे क्षण माझे
झुलले रे 💕

तुझ्या आठवणीत
सजले रे क्षण माझे
सजले रे 💕

तुझ्या आठवणीत
नटले रे क्षण माझे
नटले रे 💕

तुझ्या आठवणीत
लाजले रे क्षण माझे
लाजले रे 💕

तुझ्या आठवणीत
स्फुरले रे क्षण माझे
स्फुरले रे 💕

तुझ्या आठवणीत
मोहरले रे क्षण माझे
मोहरले रे 💕

तुझ्या आठवणीत
रमले रे क्षण माझे
रमले रे 💕

तुझ्या आठवणीत
हरवले रे क्षण माझे
हरवले रे 💕

तुझ्या आठवणीत
भारावले रे क्षण माझे
भारावले रे 💕

तुझ्या आठवणीत
रंगले रे क्षण माझे
रंगले रे 💕

तुझ्या आठवणीत
झुरले रे क्षण माझे
झुरले रे 💕

तुझ्या आठवणीत
गुंतले रे क्षण माझे
गुंतले रे 💕

तुझ्या आठवणीत
सुखावले रे क्षण माझे
सुखावले रे 💕

तुझ्या आठवणीत
मंतरले रे क्षण माझे
मंतरले रे 💕

तुझ्या आठवणीत
बहरले रे क्षण माझे
बहरले रे 💕

तुझ्या आठवणीत
उमलले रे क्षण माझे
उमलले रे 💕

– अमृता विनायक सोनवणे