पुन्हा पुन्हा~~~~  पुन्हा पुन्हा~~~~
पुन्हा पुन्हा~~~~  पुन्हा पुन्हा~~~~

पुन्हा पुन्हा _______ तुझे नाव घ्यावे
पुन्हा पुन्हा _______ तुला आठवावे
पुन्हा पुन्हा _______ तुझे गीत गावे
पुन्हा पुन्हा _______ तुला आळवावे
पुन्हा पुन्हा _______ तुझे रूप पहावे
पुन्हा पुन्हा _______ तुझे हसणे ऐकावे
पुन्हा पुन्हा _______ तुझे भाव न्याहाळावे
पुन्हा पुन्हा _______ तुझी पूजा करावी
पुन्हा पुन्हा _______ तुझे ध्यान लागे
पुन्हा पुन्हा _______ तुझी ओढ लागे
पुन्हा पुन्हा _______ तुला साद द्यावी
पुन्हा पुन्हा _______ तुझ्या साठी झुरावे
पुन्हा पुन्हा _______ तुझी याद यावी
पुन्हा पुन्हा _______ तुझ्या चरणी रडावे
पुन्हा पुन्हा _______ तुझी आस लागे
पुन्हा पुन्हा _______ मी मला विसरावे

पुन्हा पुन्हा~~~~  पुन्हा पुन्हा~~~~
पुन्हा पुन्हा~~~~  पुन्हा पुन्हा~~~~

~ अमृता 💕

Pay Anything You Like

αmruta

$

Total Amount: $0.00