मला वेड लागले
स्वामी काव्याचे 💕

मला वेड लागले
स्वामी सहवासाचे 💕

मला वेड लागले
स्वामी गीताचे 💕

मला वेड लागले
स्वामी स्मरणाचे 💕

मला वेड लागले
स्वामी भक्तीचे 💕

मला वेड लागले
स्वामी चिंतनाचे 💕

मला वेड लागले
स्वामी आठवणींचे 💕

मला वेड लागले
स्वामी सौंदर्याचे 💕

मला वेड लागले
स्वामी भजनाचे 💕

मला वेड लागले
स्वामी भेटिचे 💕

मला वेड लागले
स्वामी किर्तनाचे 💕

मला वेड लागले
स्वामी छंदाचे 💕

मला वेड लागले
स्वामी माधुर्याचे 💕

मला वेड लागले
स्वामी लिखाणाचे 💕

मला वेड लागले
स्वामी कार्याचे 💕

मला वेड लागले
स्वामी पूजनाचे 💕

मला वेड लागले
स्वामी नामाचे 💕

मला वेड लागले
स्वामी गुणांचे 💕

मला वेड लागले
स्वामी स्वरांचे 💕

मला वेड लागले
स्वामी हास्याचे 💕

मला वेड लागले
स्वामी ध्यानाचे 💕

मला वेड लागले
स्वामी स्तुतीचे 💕

मला वेड लागले
स्वामी प्रेमाचे 💕

मला वेड लागले
स्वामी सत्संगाचे 💕

मला वेड लागले
स्वामी लीलांचे 💕

मला वेड लागले
स्वामी मार्गाचे 💕

मला वेड लागले
स्वामी स्वप्नांचे 💕

मला वेड लागले
स्वामी नृत्याचे 💕

मला वेड लागले
स्वामी शब्दांचे 💕

मला वेड लागले
स्वामी चरणांचे 💕

– अमृता विनायक सोनवणे