यह आश्चर्य की बात है कि एक हाथी एक पेड़ पर चढ़ा हुआ है।और एक शाखा पर बैठा है। हाथी अपनी सूंड से एक पेड़ को आसानी से तोड़ सकता है। लेकिन यहाँ , वह सुखे हुए पेड़ पर आराम से बैठा है। वह यह नहीं जानता कि सूखा पेड़ कब गिर जाए। वह यह भी नहीं जानता कि उसका भार वह शाखा उठा सकती है या नहीं।
उसका ध्यान कहाँ है? क्या बादलों की ओर है? क्या यह चातक पक्षी की तरह बारिश का इंतजार कर रहा है? क्या वह दूसरों से दूर रहना चाहता है? मेरे मन में ऐसे कई सवाल आए। हाथी पीठ दिखाकर बैठा हुआ है. क्या इस तरह समस्याओं का समाधान किया जा सकता है? इसके बदले, हमें अपना काम करते रहना चाहिए। तभी हम खुश रह सकेंगे ।
मेरे जीवन में भी ऐसे बहुत प्रश्न आए । जिनके जवाब ढूंढ़ते ढूंढ़ते मेरे उम्र कब बीत गई ,मुझे पता ही नहीं चला । मुझे ये प्रश्न बहुत कठिन लगते हैं । इनके बारे में सोचने के लिए मुझे एकांत चाहिए । किसी के सहारे की जरूरत चाहिए ।
मैं सादा जीवन जी रही थी। मैंने अपनी जीवन की शाखाओं को हाथी के पेड़ की शाखाओं की तरह विकसित करने की बहुत कोशिश की। कभी-कभी भव्य बादलों को देखते हुए सोचती थी,क्या मेरी दुनिया की भव्यता भी ऐसे बढ़ रही है?
चातक पक्षी की तरह बारिश का इंतजार करती रही। एक दिन मुझे मालूम हुआ की मैं माँ बनाने वाली हूँ, और मेरी ज़िन्दगी खुशियों से भर गयी ।बच्चे बड़े हुए और शादी भी कर ली। अब मैं अपनी दुनिया से मुक्त होना चाहता हूँ, मैं भी कहीं दूर पहाड़ों पर एकांत में बैठना चाहता हूँ या उस हाथी की तरह पेड़ पर, दुनिया से कहीं दूर।
एकांत
कुठे मिळतो हा ?
(marathi)
हत्ती झाडावर चडून फांदीवर बसने म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट आहे. हत्ती जे झाड आपल्या सोंडेने सहज तोडू शकतो, तरी असताना तो त्या वाळ्यालेल्या झाडावर जावून आरामात बसला आहे. ते वाळलेल्या झाड कधी कोलमडेल हे सांगता येत नाही. त्याचे वजन ती फांदी पेलू शकेल का हे सुद्धा त्याला माहित नाही.
त्याचे लक्ष कुठे आहे, ढगाकडे आहे का? चातक पक्षाप्रमाणे हा सुद्धा पावसाची वाट पाहत आहे का? दुसऱ्यापासून त्याला दूर राहायचे आहे का?असे अनेक प्रश्न मनात आलेत.
हत्ती पाट फिरवून बसला आहे. पाट फिरवून बसलास तर हे प्रश्न सुटतील असे वाटते का? नाही सुटणार त्या पेक्ष्या तुझी नेहमीची कामे करीत जा. त्यात तुला आनंद मिळेल.
मला सुद्धा माझ्या आयुष्यात असे प्रश्न पडलेले. प्रश्नांची उत्तरे शोधत शोधत माझी साठी कधी लागली हे मला कळलेच नाही.हे प्रश्न खूब कठीण असतात. त्या साठी एकांत हवा असतो.. कुणाची तरी साथ हवी असते.
साधासुधा माझा संवसार होता.हत्तीच्या झाडाच्या फांदीप्रमाणे म्हज्या संसाराची फांदी घट्ट रुतवावि यासाठी मी खूब प्रयत्न केले. कधी कधी भव्य ढगाकडे बघत राहिले. माझ्या सुद्धा संसाराची भव्यता वाढते का? चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत राहिले.आणि एक दिवस मी आई होण्याची मला चाहूल लागली.मी आई झाले आणि माझ्या सुखाचा संवसार सुरु झाला . मुले मोठी झाली, त्यांची लग्ने पण झाली . आता मला म्हज्या संसारापासून मुक्त व्ह्याचे आहे मला सुद्धा कुठे तरी दूर जाऊन बसावेसे वाटते, डोंगरावर किंवा हत्ती प्रमाणे एखाद्या झाडावर.
Comments & Discussion
5 comments on this post. Please login to view member comments and participate in the discussion.