मधुर मधुर मधुर किती
मधुर मधुर मधुर किती
मधुर मधुर मधुर किती
माझ्या स्वामीजींचे रूप…

सुंदर सुंदर सुंदर किती
सुंदर सुंदर सुंदर किती
सुंदर सुंदर सुंदर किती
माझ्या स्वामीजींचे गुण…

हासत हासत हासत बोले
बोलत बोलत बोलत हासे

हासत हासत हासत बोले
बोलत बोलत बोलत हासे

माझ्या स्वामीजींचे बोल…

सरल सरल सरल किती
सरल सरल सरल किती
सरल सरल सरल किती
माझ्या स्वामीजींचे नाव…

मृदुल मृदुल मृदुल किती
मृदुल मृदुल मृदुल किती
मृदुल मृदुल मृदुल किती
माझ्या स्वामीजींचे भाव…

निर्मळ निर्मळ निर्मळ किती
निर्मळ निर्मळ निर्मळ किती
निर्मळ निर्मळ निर्मळ किती
माझ्या स्वामीजींचे प्रेम….

~ अमृता 💕

Pay Anything You Like

αmruta

$

Total Amount: $0.00