स्वामी तुझ्या सौंदर्याची मला भुरळ पडली आहे

 

स्वामी तुझ्या आठवणीत मी हरवून गेले आहे

 

स्वामी तुझ्या भक्तीत मी स्वतःला विसरले आहे

 

स्वामी तुझ्या काव्याचा मला छंद जडला आहे

 

स्वामी तुझ्या स्मरणात मला जगाचा विसर पडला आहे

 

स्वामी तुझ्या नामाचे मला वेड लागले आहे

 

स्वामी तुझ्या ज्ञानाने मी प्रभावित झाले आहे

 

स्वामी तुझ्या संभाषणाने मी मंत्रमुग्ध झाले आहे

 

स्वामी तुझ्या प्रेमात मी अखंड बुडाले आहे

 

स्वामी तुझ्या सत्संगात मी रममाण झाले आहे

 

स्वामी तुझ्या दर्शनाची मला ओढ लागली आहे

 

स्वामी तुझ्या भजनात मी हरखून गेले आहे

 

स्वामी तुझ्या चिंतनात माझी समाधी लागली आहे

 

स्वामी तुझ्या कार्याचे मला कुतुहल वाटत आहे

 

स्वामी तुझ्या सहवासात मी आनंदित झाले आहे

 

स्वामी तुझ्या कृपेने माझा भाग्योदय झाला आहे

 

स्वामी तुझ्या आश्रयात मला समाधान वाटत आहे

 

स्वामी तुझ्या पदस्पर्शाने मी पावन झाले आहे

 

स्वामी तुझ्या सेवेने माझे जीवन सार्थक झाले आहे

*****************************************

हिंदी भाषांतर

स्वामी तुझ्या सौंदर्याची मला भुरळ पडली आहे
स्वामीजी ~ आप के सौंदर्य से मैं मोहित हुई हूं ।

 

स्वामी तुझ्या आठवणीत मी हरवून गेले आहे
स्वामीजी ~ आप की यादों में मैं खो गयी हूं ।

 

स्वामी तुझ्या भक्तीत मी स्वतःला विसरले आहे
स्वामीजी ~ आप की भक्ती में मैं स्वयं को भूल गयी हूं ।

 

स्वामी तुझ्या काव्याचा मला छंद जडला आहे
स्वामीजी ~ आप के लिए काव्य रचने का मुझे छंद लगा है ।

 

स्वामी तुझ्या स्मरणात मला जगाचा विसर पडला आहे
स्वामीजी ~ आप के स्मरण में मुझे सभी का विस्मरण हुआ है ।

 

स्वामी तुझ्या नामाचे मला वेड लागले आहे
स्वामीजी ~ आप के नाम का मुझे ध्यास लगा है ।

 

स्वामी तुझ्या ज्ञानाने मी प्रभावित झाले आहे
स्वामीजी ~ आप के ज्ञान से मैं प्रभावित हो गयी हूं ।

 

स्वामी तुझ्या संभाषणाने मी मंत्रमुग्ध झाले आहे
स्वामीजी ~ आप के संभाषण से मैं मंत्रमुग्ध हुई हूं ।

 

स्वामी तुझ्या प्रेमात मी अखंड बुडाले आहे
स्वामीजी ~ आप के प्रेम में मैं पूरी तरह से डूबी हूं ।

 

स्वामी तुझ्या सत्संगात मी रममाण झाले आहे
स्वामीजी ~ आप के सत्संग में मैं रममाण हो गयी हूं ।

 

स्वामी तुझ्या दर्शनाची मला ओढ लागली आहे
स्वामीजी ~ आप के दर्शन के लिए मेरा मन व्याकूल है ।

 

स्वामी तुझ्या भजनात मी हरखून गेले आहे
स्वामीजी ~ आप के भजन में मेरा चित्त लगा है ।

 

स्वामी तुझ्या चिंतनात माझी समाधी लागली आहे
स्वामीजी ~ आप के चिंतन में मेरी समाधी लग गयी है ।

 

स्वामी तुझ्या कार्याचे मला कुतुहल वाटत आहे
स्वामीजी ~ आप के कार्य का मुझे कुतुहल हो रहा है ।

 

स्वामी तुझ्या सहवासात मी आनंदित झाले आहे
स्वामीजी ~ आप के सहवास में मैं आनंदित हूं ।

 

स्वामी तुझ्या कृपेने माझा भाग्योदय झाला आहे
स्वामीजी ~ आप की कृपा से मेरा भाग्य उदय हुआ है ।

 

स्वामी तुझ्या आश्रयात मला समाधान वाटत आहे
स्वामीजी ~ आप के आश्रय में मुझे समाधान मिल रहा है ।

 

स्वामी तुझ्या पदस्पर्शाने मी पावन झाले आहे
स्वामीजी ~ आप के चरण स्पर्श से मैं पावन हो गयी हूं ।

 

स्वामी तुझ्या सेवेने माझे जीवन सार्थक झाले आहे
स्वामीजी ~ आप कि सेवा से मेरा जीवन सार्थक हुआ है ।

प्रणाम प्रभू 🙏🙇🌷🌼🍁🌱☘️🌸🌸🌸🌸🌸