In Navaratri people will do Jagar means they won’t sleep and sing glory of Matarani . They will praise to Devi in different different ways .
This is Jagar i am doing for Swamiji 😊🙏

स्वामी
तुझ्या नामाचा जागर
जागर हा
स्वामी नामाचा जागर

This is Jagar of swami name ❤️

स्वामी
तुझ्या भक्तीचा जागर
जागर हा
स्वामी भक्तीचा जागर

This is Jagar of swami devotion ❤️

स्वामी
तुझ्या मायेचा जागर
जागर हा
स्वामी मायेचा जागर

This is Jagar of swami bliss ❤️

स्वामी
तुझ्या करूणेचा जागर
जागर हा
स्वामी करूणेचा जागर

This is Jagar of swami compassion ❤️

स्वामी
तुझ्या वात्सल्याचा जागर
जागर हा
स्वामी वात्सल्याचा जागर

This is Jagar of swami kindness ❤️

स्वामी
तुझ्या ममतेचा जागर
जागर हा
स्वामी ममतेचा जागर

This is Jagar of swami goodness ❤️

स्वामी
तुझ्या प्रेमाचा जागर
जागर हा
स्वामी प्रेमाचा जागर

This is Jagar of swami love ❤️

स्वामी
तुझ्या चैतन्याचा जागर
जागर हा
स्वामी चैतन्याचा जागर

This is Jagar of swami divinity ❤️

स्वामी
तुझ्या आनंदाचा जागर
जागर हा
स्वामी आनंदाचा जागर

This is Jagar of swami happiness ❤️

स्वामी
तुझ्या स्वरूपाचा जागर
जागर हा
स्वामी स्वरूपाचा जागर

This is Jagar of swami swaroopa ❤️

स्वामी
तुझ्या कृपेचा जागर
जागर हा
स्वामी कृपेचा जागर

This is Jagar of swami grace ❤️

स्वामी
तुझ्या गुणांचा जागर
जागर हा
स्वामी गुणांचा जागर

This is Jagar of swami gunas ❤️

स्वामी
तुझ्या लीलांचा जागर
जागर हा
स्वामी लीलांचा जागर

This is Jagar of swami leela’s ❤️

स्वामी
तुझ्या स्मरणाचा जागर
जागर हा
स्वामी स्मरणाचा जागर

This is Jagar of swami remembrance ❤️

स्वामी
तुझ्या शक्तीचा जागर
जागर हा
स्वामी शक्तीचा जागर

This is Jagar of swami power ❤️

स्वामी
तुझ्या स्तुतीचा जागर
जागर हा
स्वामी स्तुतीचा जागर

This is Jagar of swami praise ❤️

स्वामी
तुझ्या सत्संगाचा जागर
जागर हा
स्वामी सत्संगाचा जागर

This is Jagar of swami discourses ❤️

स्वामी
तुझ्या स्मृतींचा जागर
जागर हा
स्वामी स्मृतींचा जागर

This is Jagar of swami smruti’s ❤️

स्वामी
तुझ्या भेटिचा जागर
जागर हा
स्वामी भेटिचा जागर

This is Jagar of swami darshan ❤️

स्वामी
तुझ्या भक्तांचा जागर
जागर हा
स्वामी भक्तांचा जागर

This is Jagar of swami devotees ❤️

स्वामी
तुझ्या कवितांचा जागर
जागर हा
स्वामी कवितांचा जागर

This is Jagar of swami poems ❤️

– अमृता विनायक सोनवणे

Pay Anything You Like

Amruta

Avatar of amruta
$

Total Amount: $0.00