कितीदा नव्याने तुला आठवावे
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा रडावे तुझ्याच चरणीं
कितीदा करावे तुझे नित्य स्तवन
कितीदा वर्णावे तुझे लीलाचरित्र
कितीदा स्मरावे तुझे नाम चित्ती
कितीदा पहावे तुझे स्वप्न नयनी
कितीदा रंगावे तुझ्याच भजनी
कितीदा गुंतावे तुझ्या आठवणीत
कितीदा चिंतावे तुझे रूप ह्रदयी
कितीदा न्याहाळावे तुझे भाव चित्री
कितीदा ऐकावे तुझे बोल कानी
कितीदा हरवावे मी मला स्वतः ला
कितीदा वंदावे तुझे चरण मनी
कितीदा यावे तुझे शब्द ओठी
कितीदा दाटावे तुझे प्रेम अंतरी
कितीदा विसरावे मी माझेच मजला
कितीदा आळवावे तुलाच स्मरणी
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
किती सावरावे मी माझ्या मनाला

कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे
कितीदा रडुनी जीवाने हसावे

******************************************

हिंदी भाषांतर

कितीदा नव्याने तुला आठवावे
कितनी बार आपको नए से याद करूं
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी
कितनी बार आपका गीत गाऊंं
कितीदा रडावे तुझ्याच चरणीं
कितनी बार आपके चरणों पर आंसू बहाऊं
कितीदा करावे तुझे नित्य स्तवन
कितनी बार आपका स्तवन करूं
कितीदा वर्णावे तुझे लीलाचरित्र
कितनी बार आपके लीलाओंका वर्णन करूं
कितीदा स्मरावे तुझे नाम चित्ती
कितनी बार आपका नाम स्मरण करूं
कितीदा पहावे तुझे स्वप्न नयनी
कितनी बार आपका स्वप्न आंखों में देखूं
कितीदा रंगावे तुझ्याच भजनी
कितनी बार आपके भजन में रंग जाऊं
कितीदा गुंतावे तुझ्या आठवणीत
कितनी बार आपके बारे में सोचूं
कितीदा चिंतावे तुझे रूप ह्रदयी
कितनी बार आपके रूप का चिंतन करूं
कितीदा न्याहाळावे तुझे भाव चित्री
कितनी बार आपके भाव चित्र में निहारती रहूं
कितीदा ऐकावे तुझे बोल कानी
कितनी बार आपके बोल सुनती रहूं
कितीदा हरवावे मी मला स्वतःला
कितनी बार मैं स्वयं को हरा दूं
कितीदा वंदावे तुझे चरण मनी
कितनी बार आपके चरणों में वंदन करूं
कितीदा यावे तुझे शब्द ओठी
कितनी बार आपके शब्द होठों पर लाऊं
कितीदा दाटावे तुझे प्रेम अंतरी
कितनी बार आपका प्रेम ह्रदय में समाऊं
कितीदा विसरावे मी माझेच मजला
कितनी बार मैं स्वयं का विस्मरण करूं
कितीदा आळवावे तुलाच स्मरणी
कितनी बार आपको मन से पुकारूं
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
कितनी बार आपके लिए अधीर हो जाऊं
किती सावरावे मी माझ्या मनाला
कितनी बार मैं अपने मन को संभालूं

कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे
कितनी बार मुरझाकर फिर खिल उठूं
कितीदा रडुनी जीवाने हसावे
कितनी बार रो कर ह्दय से हसूं

Audio is available here 🙏

https://youtu.be/NGG1r_94OO4

All glories to respected swami ji 🙏🌼💐🌺🌻🌸🌷☘️⭐🌹🙇

Pay Anything You Like

Amruta

Avatar of amruta
$

Total Amount: $0.00