तुज मागते मी आता
मागते आता
मज द्यावे स्वामीनाथा

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझे रहावे स्मरण
रहावे स्मरण
मजला रहावे स्मरण

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझे पहावे रूप
पहावे रूप
नयनी पहावे रूप

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझे करावे चिंतन
करावे चिंतन
मनी करावे चिंतन

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझे घडावे स्तवन
घडावे स्तवन
नित्य घडावे स्तवन

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझी वाढावी भक्ती
वाढावी भक्ती
ह्रदयी वाढावी भक्ती

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझी लाभावी कृपा
लाभावी कृपा
सर्वां लाभावी कृपा

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझी घडावी सेवा
घडावी सेवा
काहि घडावी सेवा

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुज शरण शरण शरण
आले पतित मी जाण
पतित जाण

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझा न पडावा विसर
न पडावा विसर
कधी न पडावा विसर

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

माझी येऊ दे करुणा
येऊ दे करुणा
तुजला येऊ दे करुणा

*******************************************

हिंदी भाषांतर

तुज मागते मी आता
मागते आता
मज द्यावे स्वामीनाथा

मैं आपसे मांग रहि हूं स्वामीजी
मुझे दिजिए कि ,

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझे रहावे स्मरण
रहावे स्मरण
मजला रहावे स्मरण

आपका स्मरण मुझे रहे ।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझे पहावे रूप
पहावे रूप
नयनी पहावे रूप

आपका रूप आंखों में देखूं ।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझे करावे चिंतन
करावे चिंतन
मनी करावे चिंतन

मन में आपका चिंतन करूं ।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझे घडावे स्तवन
घडावे स्तवन
नित्य घडावे स्तवन

नित्य आपका स्तवन हो ।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझी वाढावी भक्ती
वाढावी भक्ती
ह्रदयी वाढावी भक्ती

ह्दय में आपकी भक्ती बढे ।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझी लाभावी कृपा
लाभावी कृपा
सर्वां लाभावी कृपा

आपकी कृपा सब पर हो ।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझी घडावी सेवा
घडावी सेवा
काहि घडावी सेवा

आपकि कुछ सेवा कर सकूं ।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुज शरण शरण शरण
आले पतित मी जाण
पतित जाण

मैं पतित आपको शरण आई हूं ।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

तुझा न पडावा विसर
न पडावा विसर
कधी न पडावा विसर

आपका कभी विस्मरण ना हो ।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

माझी येऊ दे करुणा
येऊ दे करुणा
तुजला येऊ दे करुणा

आपकी करूणा मुझे प्राप्त हो ।

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
 
All glories to you my lord 🙇🙏🌼🌸🌱🏵️☘️🌷🌺🍁💮💮💮💮💮