स्वामी तुझे नाम किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे रूप किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे गुण किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे कार्य किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे धाम किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे गीत किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे हास्य किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे ध्यान किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे भाव किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे नृत्य किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे शब्द किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे प्रेम किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे ह्रदय किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे हात किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे वस्त्र किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे भक्त किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझे स्वर किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझी माळ किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझी चाल किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझी भक्ती किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझी स्तुती किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझी वाणी किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझी धून किती
मस्त मस्त मस्त 💕

स्वामी तुझी लीला किती
मस्त मस्त मस्त 💕   

– अमृता विनायक सोनवणे